Ad will apear here
Next
सांस्कृतिक भारत- भारतीय राज्यांची संक्षिप्त ओळख
भारताची संस्कृती काही पानांत सामावणे अवघडच. या संस्कृतीची तोंडओळख करून देण्याचे काम सांस्कृतिक भारत हे डॉ. सुधीर देवरे यांचे पुस्तक करते. यात देशातील सर्व राज्ये, तेथील भाषा, लोकसंख्या, विभाग आदींची माहिती आहे. विशेषतः ईशान्येकडील राज्ये, तेथील जाती-जमाती आणि प्रमुख बोलीभाषा यांची सविस्तर माहिती पुस्तकात मिळते.

हे पुस्तक पर्यटकांसाठी उपयुक्त आहेच; पण स्पर्धा परीक्षा तसेच अभ्यासकांसाठीही उपयुक्त आहे. सर्व राज्ये व केंद्रशासित प्रदेशांचे प्रमाणित नकाशे पुस्तकात देण्यात आले आहेत. पुस्तकाच्या शेवटी देशाची एकत्रित सांस्कृतिक माहिती देण्यात आली आहे. त्यात प्रमुख शहरे, भाषा, थोडक्यात इतिहास यांचा समावेश आहे. विविध राज्यांतील पर्यटनस्थळांचाही उल्लेख या विभागात करण्यात आला आहे.

प्रकाशक : मेनका प्रकाशन
पाने : १४१
किंमत : २०० रुपये
      
(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/PZPOBJ
Similar Posts
मुलांच्या आवडीच्या ३०३ चविष्ट रेसिपीज पारंपरिक पदार्थांबरोबरच चुरचुरीत सिझलर्स, पिझ्झा, पास्ता एवढेच नव्हे, तर वॉफल्स, पुडिंग्स, मफिन्स घरच्या घरी बनवता आले तर किती बहार येईल. कांचन बापट यांनी या पुस्तकात हे पदार्थ घरच्या घरी करण्यासाठी पाककृती दिल्या आहेत.
संपूर्ण शाकाहारी सुरुची आयुष्यभराचा सोबती असे या पुस्तकाचे वर्णन करायला हरकत नाही. कारण इंदिरा परचुरे यांनी १४०० हून अधिक पारंपरिक व आधुनिक पाककृती या पुस्तकात दिल्या आहेत.
ऑनलाईन स्टार्ट अप स्टार्ट अप हा सध्याच्या युगाचा परवलीचा शब्द बनला आहे. त्यातही डिजिटल व्यवसाय ही आधुनिक संकल्पना आता रुजू लागली आहे. या पार्श्वभूमीवर संगणकतज्ज्ञ डॉ. दीपक शिकारपूर यांनी या पुस्तकात पारंपरिक आणि स्टार्ट अप अशा दोन्ही प्रकारच्या उद्योजकांना मार्गदर्शन केले आहे. संगणक आणि सोशल मिडीयाने व्यापलेल्या जगाची ते ओळख करून देतात
आरोग्याच्या गुजगोष्टी आपले शरीर हे आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्याया साथ देते. त्यामुळे शरीराचे स्वास्थ्य जपले, तर आपल्या श्वासांचेही स्वास्थ्य जपले जाईल. त्यासाठी काय करायचे या प्रश्नाचे उत्तर डॉ. मालती कारवारकर यांच्या या पुस्तकातून मिळते.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language